श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र 2018 कार्यक्रम, तुळजापूर


Shri Tuljabhavani Navratra 2018 Tuljapur

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र 2018 कार्यक्रम, तुळजापूर


दि. ०२/१०/२०१८ ते २५/१०/२०१८ पर्यंत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव या बद्दल माहिती.
श्री तुळजाभवानीचे नवरात्र :- http://tuljabhavanipujari.com/
अश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु. पौर्णिमा या कालावधीत श्री तुळजाभवानी देवीचे नवरात्र असतेनवरात्र कालावधीत लाखो देविभक्त देविच्या दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात. श्री देवीने अश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत महिशासूर या दैत्याचा पराभव केला त्या प्रसंगाची आठवण म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो.या उत्सवाची सुरुवात अश्विन शु. प्रतिपदापासून घटस्थापनेने होते सांगता अश्विन शु. पौर्णिमेने होते. या कालावधीत अनेक देवीभक्त देवीचा उपवास करतातनवरात्र कालावधीत देवीच्या पादुकांची मंदिर आवारात मिरवणूक काढली जाते. त्यास छबिना/पालखी म्हणतात. तो पालखी सोहळा
पाहण्यासाठी अनेक भक्त कवड्याची माळ धारण करून पोत ओवाळण्यासाठी मंदिरात जमा होतात. अनेक देवीभक्त नवरात्राचे नऊ दिवस उपवास पाळतात. उपासनेचे प्रकार वेगवेगळे असले तरी देवीची कृपा संपादन करणे हाच त्यामागचा हेतू आहे. http://tuljabhavanipujari.com/
  ) भाद्रपद शके १९४०  वार मंगळवार दि०२/१०/२०१८ या रोजी श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा  काळ सुरु होणार. http://tuljabhavanipujari.com/
)  अश्विन शु. सह शके १९४० बुधवार दि.१०/१०/२०१८ रोजी श्री तुळजाभवानी मातेची पहाटे  सिहांसनावर प्रतिष्ठापनातसेच ठीक दुपारी १२-०० वाजता घटस्थापना धार्मिक विधी, रात्री छबिना. http://tuljabhavanipujari.com/
)   अश्विन शु. शके १९४०   गुरुवार ११/१०/२०१८  रोजी  श्री तुळजाभवानी मातेस नित्योपचार पुजा रात्री छबिना. http://tuljabhavanipujari.com/ 
)अश्विन शु. शके १९४० शुक्रवार दि. १२/१०/२०१८ रोजी  श्री तुळजाभवानी मातेस नित्योपचार पुजा रात्री छबिना. http://tuljabhavanipujari.com/ 
) अश्विन शु. ५शके १९४० शनिवार दि.१३/१०/२०१८ श्री तुळजाभवानी मातेस रथ अलंकार महापूजा( ललित पंचमी ) रात्री छबिना. http://tuljabhavanipujari.com/ 
महत्व:
भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा बांधली जाते. http://tuljabhavanipujari.com/
) अश्विन शु. शके १९४० रविवार दि. १४/१०/२०१८  श्री तुळजाभवानी मातेस  मुरली अलंकार महापूजा     रात्री छबिना. http://tuljabhavanipujari.com/
महत्व:
तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली श्रीस अर्पण केली. त्यामुळे मुरली अलंकार पूजा बांधली जाते. श्रीने मुरली वाजवील्यानंतर सर्व भयभीत देव स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले. http://tuljabhavanipujari.com/
) अश्विन शु. ६शके १९४० सोमवार १५/१०/२०१८   श्री तुळजाभवानी मातेस  शेषशाही अलंकार महापूजा    रात्री छबिना. http://tuljabhavanipujari.com/ 
महत्व:
भगवान विष्णू शेषशैयेवरती विश्राम करत असताना मातेने यांचे नेत्रकमळात विश्राम घेतला यावेळी भगवान विष्णू यांच्या मलापासून निर्माण झालेल्या दोन दैत्यांचा वध श्री देवीने ब्रह्मदेवाने स्तुती करून श्रीस जागविल्यानंतर भवानीने केला त्यानंतर विष्णूने आपली शैया श्रीस अर्पण केलीत्यामुळे षष्टीस शेषशाही अलंकार पूजा बांधली जाते.
http://tuljabhavanipujari.com/
) अश्विन शु. ७शके १९४० मंगळवार दि.१६/१०/२०१८ श्री तुळजाभवानी मातेस  भवानी अलंकार महापूजा    रात्री छबिना. http://tuljabhavanipujari.com/   
महत्व:
छत्रपती शिवाजी महाराज यांनी भवानीने प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देवून आशीर्वाद दिले. यामुळे भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात येते. http://tuljabhavanipujari.com/
) अश्विन शु. ८ शके १९४० बुधवार १७/१०/२०१८  श्री तुळजाभवानी मातेस  महिषासुरमर्दिनी अलंकार  महापूजा, दुर्गाअष्टमी, सकाळी ठीक :०० वाजता वैदीक होमास हवनास आरंभ, १२:४५ वाजता पूर्णाहुती    रात्री छबिना. http://tuljabhavanipujari.com/
महत्व:
साक्षात पार्वती असणाऱ्या जगदंबा तुळजाभवानीने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला. त्यामुळे महिषासूरमर्दिनी हा अलंकार बांधण्यात येतो. या दिवशी तुळजाभवानी मंदिरात असणाऱ्या यज्ञ कुंडामध्ये होमहवन करून पूर्णाहुती दिली जाते. http://tuljabhavanipujari.com/
१० ) अश्विन शु.९ शके १९४० गुरुवार १८/१०/२०१८  रोजी महानवमी  श्री तुळजाभवानी मातेस नित्योपचार पुजा, दुपारी १२:०० वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन, विजया दशमी दसरा शमीपूजन सार्वत्रिक सीमोल्लंघन   रात्री छबिना  आणि रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक.  http://tuljabhavanipujari.com/   
महत्व:
नवमीला धार्मिक विधी होतातनवमीस घटोत्थापन केले जाते. http://tuljabhavanipujari.com/
११ ) अश्विन शु.१० शके १९४० गुरवार दि.१९/१०/२०१८ रोजी  विजयादशमी दसरा सकाळी श्री तुळजाभवानी मातेचे शिबिकारोहण, सीमोल्लंघन मंदिर भोवती  मिरवणूक मंचकी निद्रा (श्रमनिद्रा )
महत्व:
उषःकाली देवीचे सीमोल्लंघन केले जातेया दिवशी बर्हाणपूर येथून पालखी भिंगार येथून पलंग यांचे आगमन होतेतसेच पालखीतून मिरवणूक पार पडून देवी पलंगावर विश्रांती (श्रमनिद्रा) घेते. http://tuljabhavanipujari.com/
१२ ) अश्विन शु.१४ शके १९४० मंगळवार दि.२३/१०/२०१८ कोजागिरी पौर्णिमा रात्री श्री तुळजाभवानी मातेची सिहांसनावर प्रतिष्ठापना  धार्मिक विधी. http://tuljabhavanipujari.com/
१३ ) अश्विन शु१५ शके १९४० बुधवार दि.२४/१०/२०१८ श्री तुळजाभवानी मंदिर ची पौर्णिमा रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबिना. http://tuljabhavanipujari.com/
महत्व:
पौर्णिमेस देवीला महापूजा बांधण्यात येतेया दिवशी सोलापूरच्या काठ्यासह छबिना काढण्यात येतो. या दिवशी अनेक भाविक सोलापूर पासून तुळजापूरला चालत येतातया दिवशी नवरात्राचीसांगता होतेअसे हे तुळजाभवानीचे नवरात्र कार्यक्रम  नवरात्रातील पूजाविधी- Shri Devi's Main Pujari:- Tushar Kadam (9960893964/ 9028010403) http://tuljabhavanipujari.com/

Comments

Popular posts from this blog

आई तुळजाभवानीच्या देवघरातील टाक

श्री तुळजा भवानी मातेचा पलंग

श्री तुळजाभवानी मातेचा अंगा-याचे महत्त्व